अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत कुलगुरू यांनी त्वरित अंतिम निर्णय घ्यावा

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत कुलगुरू यांनी त्वरित अंतिम निर्णय घ्यावा- वैभव फुके स्वाभिमानी विद्यार्थी संघटना मोर्शी

प्रतिनिधी देवेंद्र भोंडे अमरावती महाराष्ट्र

अमरावती मोर्शी संपूर्ण जगावर कारोना संकट उद्वभवले आहे. संपूर्ण देश ऐक जुटीने सामना करत आहेत. अनेक विदयालय, विश्वविद्यालय यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे. ग्रामीण भागातील परीक्षा सेंटरवर इंटरनेटची असुविधा असल्यामुळेपरीक्षा रद्द करण्यात याव्यात.अशा अनेक तांत्रिक समस्या असल्याने परीक्षा घेणे अत्यंत कठीण होऊ शकते.

The Vice-Chancellor take final decision regarding final year examination

सर्व समस्त विद्यार्थी वर्गात परीक्षा संभ्रमाचे वातावरण असून परीक्षा संदर्भात नवीन अफवांवर पेच व पेव फुटलेला आहे. विद्यार्थीचे आरोग्य सर्व प्रथम लक्षात घेऊन, अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेणे गरचेचे आहे. सर्व परीस्थिती लक्षात घेता शासनाने व विद्यापीठाने विद्यार्थीचे हित लक्षात घेऊन लवकर अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत अंतिम निर्णय घ्यावा. अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही. या बाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम निर्णय घावा, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे वैभव फुके यांनी केली आहे. संपूर्ण जगात करोणा विषाणूने थैमान घातले आहे. त्याताच महाराष्ट्र राज्य सरकार कडून या बाबत परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशे मत आहे. मात्र यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगा ने सुद्धा विद्यापीठाच्या कुलगुरू यांना लवकरात लवकर अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यात यावा. अशे मत वैभव फुके यांनी व्यक्त केले.

त्यामुळे विघार्थ्यांना जीवाशी न खेळता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद करण्यात याव्यात. तशेच त्याबाबत अंतिम निर्णय विद्यापीठ कायदा २०१६अंतर्गत विद्यापीठाच्या कुलगुरू यांना असल्यामुळे त्यांनी योग्य निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे वैभव फुके यांनी केली आहे. जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर त्यांचे परिणाम राज्यसरकारला भोगावे लागतील असेही वैभव फुके म्हणाले.

“अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत कुलगुरू यांनी अंतिम निर्णय घ्यावा-वैभव फुके”.

पसंद आई खबर, तो करें शेयर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *