देउळघाट येथील शिक्षक अब्दुल्ला खान यांना वूक्षरोपणच्या छंद ….
सूखर्चाने अनेक वर्षे पासून दर पाऊसळ्यात करतात वूक्षरोपण
अल्ताफ खान बुलढाणा
बुलढाणा पासून हाकेच्या अंतर वर असलेल्या देऊळघाट गाव अनेक गोष्टीया साठी प्रसिद्ध असून त्यातील एक गोष्ट म्हणजे “शिक्षकांच्या गाव”म्हणून पण प्रसिद्ध आहे कारण गावात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गावा शिक्षक आहे ..
देऊळघाट गावातील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळावर कार्यत असलेल्या शिक्षक अब्दुल्ला खान यांना वूक्षरोपणच्या छंद असून त्या अनेक वर्षे पासून दर पाऊसळ्यात वूक्षरोपण करतात .
या वर्षीही त्यांनी अजंता पर्वातील काठ्या वर असलेल्या मुगुल दौऱ्याच्या ऐतिहासिक “घाट दरवाजा”येथे वूक्षरोपण केले असून त्यांचे संगोपन ही करणार आहे.त्यांचे हा कामाचे कौतुक होत आहे व त्यांचे विध्यार्थी पण घेत आहे…
Read: Madhya Pradesh: सरकार की नाकामियों से ध्यान भटकाने के लिये पुतला दहन करवा रही भाजपा-मालपानी