बकरी ईद निमित्त संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करा: गब्बर अॕक्शन कमिटी

बकरी ईद निमित्त संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करा: गब्बर अॕक्शन कमिटी

औरंगाबाद प्रतिनिधी अब्दुल कय्यूम।

औरंगाबाद प्रतिनिधी मुस्लीम बांधवाचा मोठा सण बकरी ईद दरवर्षी साजरी करण्यात येते या सणाला पाण्याची गरज भासते परंतु औरंगाबाद महानगरपालिका शहराला पाणी पुरवठा आठ दिवस आड करते मुस्लिम बांधवांचा बकरी ईद या सणाला दिवस भर पाणी पुरवठा करावे तसेच पालकमंत्री यांनी शहराला दोन दिवस पाणी पुरवठा करावे असे आदेश मनपा दिला आहे. या आदेशाची अमल बजावणी लवकर करावी अशी मांगणी गब्बर अॕक्शन संघटनेचा वतिने निवेदन देऊन कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाला मांगणी करण्यात आली आहे.

Supply water to entire city on the occasion of Goat Eid: Gabbar Action Committee

गब्बर अॕक्शन संघटनेचा वतिने मनपा आयुक्त यांना एका निवेदना व्दारे विनंती अर्ज देण्यात आले आहे. 21जूलै 2021 रोजी बकरी ईद साजरी होत आहे. बकरी ईद निमित्ताने संपूर्ण शहराला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मांग केली आहे. मनपा नियमानुसार शहरात काही भागात पाणी पुरवठा होतो तर काही भागात पुरवठा होत नाही. ज्या दिवशी म्हणजे 21 जूलै बुधवारी बकरी ईद साजरी होत आहे. त्या दिवशी काही भागात पाणी पुरवठा होत नाही अशी निवेदन व्दारे विनंती गब्बर अॕक्शन संघटने तर्फे करण्यात आली आहे. तसेच शहरात या पुढे विविध धर्मांचे महापुरूषांची जयंती साजरी होत असते या महापुरूषांची जयंतीला पण पाणी पुरवठा दिवस भर सुरू ठेवावे प्रत्येक धार्मिक सणांला पण पाणी पुरवठा करावे असे गब्बर अॕक्शन संघटनेने निवेदना व्दारे मांगणी केली आहे. यावेळी गब्बर अॕक्शन संघटनेचे छावणी परिषदेचे मा. नगरसेवक शेख हनिफ बब्बू, संस्थापाक उपाध्यक्ष हफीज अली, संस्थापाक कार्याध्यक्ष इम्रान पठाण, जिल्हाध्यक्ष हसन शाह, उपाध्यक्ष अब्दुल समद बागबान, शहरउपाध्यक्ष शेख अशफाक बागबान आदीने मांगणी केली आहे. पाणीपुरवठा करणारे कर्मचारी वेळेवर पाणी पुरवठा करणारे टाळाटाळ करतात जास्तीचे पाणी सोडत नाहीत. शहराला आठ दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारे लाईनमेनला आठ दिसव काही काम नसतात सदर कामगार एका नामांकित कंपनीकडे काम करतात आणि पूर्ण महिन्यांचा पगार शासनाकडून घेतात आहे. बाकीचे दिवस हे कामगार कुठे काम करतात की घरी राहतात की काय याचा खुलासा कमिटीला करावा. पाणी पुरवठा करण्याचे काम एक दिवसाचे असते बाकी दिवस हे लाईनमेन काय काम करतात की घरी बसून पगार घेतात काय? असा प्रश्न संघटनेसमोर पडला आहे. संघटनेचा या मांगणीचा तात्काळ विचार करून बकरी ईद 21 जूलै बुधवारी रोजी साजरी होत आहे.संपूर्ण शहराला ईदच्या दिवशी पाणी पुरवठा करावे असे संघटनेच्या वतिने मांगणी करण्यात आलेली आहे. तसेच छावणी परिषदेला पण पाणी पुरवठा करावे.

पसंद आई खबर, तो करें शेयर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *